Soybean Market: Soybean, cotton rate will be increase this month | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी दीड महिन्यापासून दरवाढीची वाट पाहत होते. जानेवारीच्या सुरुवातीपासूनच दरात वाढ झाली. मात्र, दरात चढ उतार होत आहेत. पण शेकऱ्यांना अपेक्षित दरपातळी अद्यापही झाली नाही. मग शेतकऱ्यांना अपेक्षित दर कधी मिळतील? कापूस आणि सोयाबीनचे दर जानेवारीत किती वाढतील? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com