Soybean Market: Soybean crop is affecting by less rain in the Argentina and Brazil | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादनाकडे सोयाबीन बाजाराचे लक्ष आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मात्र सोयाबीनचे दर स्थिर आहेत. ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पानाकडे बाजाराचे विशेष लक्ष का आहे? देशात सोयाबीन बाजार कसा राहिला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Watch today's market bulletin to know the details. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com