सोयाबीन बाजारानं डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच नांगी टाकली. दर एका ठिकाणी ठाण मांडून बसले की काय? असा संशय येतोय. पण शेतकऱ्यांनी कमी दरात सोयाबीन विकायचं नाही, असं ठरवलंय. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी करून दरातील घसरण थांबवली. पण शेतकऱ्यांनाही दरवाढीची प्रतिक्षा आहे. मग चालू आठवड्यात सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं? दर कमी झाले की वाढले? आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारात काय स्थिती होती? याचा आपण आढावा घेणार आहोत.
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
#Agrowon #AgrowonForFarmers
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान