#Agrowon #AgrowonForFarmers
देशातील शेतकरी मागील महिनाभरापासून सोयाबीन दरवाढीची वाट पाहत आहेत. मात्र देशातील दरपातळी काही पुढं हालत नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढ उतार सुरु आहेत. खाद्यतेल आणि सोयापेंड बाजाराचाही परिणाम सोयाबीन दरावर होतोय. पण देशातील सोयाबीन बाजार सुस्त का आहे? देशात सोयाबीन दर कधी वाढतील? आंतरराष्ट्रीय बाजारात काय सुरु आहे? यावर आपण चर्चा करणार आहोत.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान