Soybean Market : Soybean rate will be increased in next month | Agrowon

देशातील बाजारात मागील महिनाभरापासून सोयाबीनचे दर नरमलेले आहेत. सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपये घट झाली. मात्र शेतकऱ्यांना ६ हजारांपेक्षा जास्त दर अपेक्षित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केली. पण दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. मग सोयाबीनचे दर कधी वाढतील? जानेवारीत सोयाबीन काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल. ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform #Agrowon #AgrowonForFarmers आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com