Soybean Market : Soybean rates are in a bullish trend in the international market | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घडामोडी सध्या घडत आहेत. मागील महिनाभरापासून दरवाढीची वाट पाहणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना यामुळं दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळं. नवीन वर्षात सोयाबीनच्या दरातही वाढ होऊ शकते. मग काय आहेत या घडामोडी? यामुळे सोयाबीन दर कसे वाढू शकतात? सध्या आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? याचा आढावा आपण घेणार आहोत. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com