#Agrowon #AgrowonForFarmers
देशातील बाजारात सोयाबीनचा भाव जवळपास एक महिन्यापासून स्थिर आहेत. सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर मागील एक महिन्यापासून आहे. त्यामुळं शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत. पण भाव काही पुढं सरकायचं नाव घेईना. पण हे का घडतंय? सोयाबीनचे दर वाढतील की नाही? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान