Soybean rate: ५५०० रूपयाला सोयाबीन विकून टाकावं का?| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या संभ्रमात आहेत. सोयाबीनचे दर वाढतील की नाही, ही शंका त्यांना सतावू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांचा धीर सुटू लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सहा हजार रूपये क्विंटल भाव असताना सोयाबीन विकला नाही, ते आज ५००० रूपयांना सोयाबीन विकत आहेत. पुढच्या काळात भाव आणखी कमी होईल का, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे आता सोयाबीन विकण्यासाठी झुंबड सुरू झाली आहे. त्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. पण याबद्दल नेमकी वस्तुस्थिती काय आहे, भाव वाढणार की अजून पडणार, याची माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. Soybean farmers are currently in a state of confusion. Doubts have started bothering them whether the prices of soybeans will increase or not. Many farmers are losing patience. Farmers who did not sell soybeans when the price was Rs.6,000 per quintal are now selling soybeans at Rs.5,000. They are afraid that the price will decrease further in the future. So now the rush to sell soybeans has started. Traders are taking advantage of it. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com