Soybean Snail Control : शंखी गोगलगायीला रोखण्याचे हे आहेत उपाय|Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व रोपावस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होते. शंखी गोगलगायी अतीथंड व अतिउष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्र्याने बंद करुन झाडाला किंवा भिंतीला चिटकून सुप्त अवस्थेत जातात. येणाऱ्या हंगामान मागील वर्षी प्रमाणे परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करुन हा उपद्रव पुर्णपने दूर होत नाही. तर सामूहिकरित्या उपाययोजना करण्याची गरज असते. Snails are highly active from June to September and cause extensive damage to crops, destroying the entire crop. snails go dormant in extremely cold and extremely hot climates by closing the mouth of their shell with a thin papule and sticking to a tree or wall. The upcoming season is likely to be the same as last year. So we need to be more vigilant. By taking measures by a farmer, this nuisance is not completely eradicated. So we need to take action collectively. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com