Soybean, Tur Market: सरकारच्या या निर्णयाने शेतकरी अडचणीत | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील तूर आणि खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते, याचा अनुभव सध्या येतोय. अनेक देशांनी भारताचा शेतीमाल गुणत्तेच्या कारणामुळं नाकारल्याचे प्रकार अनेदा घटले. या देशांना आपले शेतकरी आणि ग्राहकांच्या हीताला प्राधान्य दिलं. पण भारत सरकारनं शेतकरी आणि ग्राहक देशोधडीला लागतील, असा निर्णय घेतला. मग काय आहे निर्णय? याचा शेतकरी आणि ग्राहकांना कसा फटका बसेल, याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. The current experience is that the government can go to any extent to reduce the prices of tur and edible oil in the country. Many countries rejected India's agricultural products due to quality. These countries prioritized the interests of their farmers and consumers. But the Government of India decided that the farmers and consumers will go to the country. So what is the verdict? In this video, we are going to take a look at how this will affect farmers and consumers. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com