#Agrowon #AgrowonForFarmers
भारतीय शेतकऱ्यांसाठी २०२२ हे वर्ष अग्नीपरिक्षा पाहणारच ठरलं. आस्मानी संकटांसोबतच सुलतानी घाव सहन करत शेतकऱ्यांनी शेतीसह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही आधार दिला. अनेक देश पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्यांपुढं हात पसरत असताना भारतीय शेतकऱ्यांनी मात्र देशाची भूक तर भागवलीच, शिवाय अडचणीतील देशांनाही धान्याचा पुरवठा केला. मात्र सरकारनं वेळोवेळी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम केलं. मग सरकारनं नेमके कोणते निर्णय घेतले? त्याचा शेतीवर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळेल.
--
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान