#Agrowon #AgrowonForFarmers
ऊस पिकासाठी खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, खत देण्याची योग्य पद्धत महत्वाची आहे. आपण ज्या पद्धतीन उसाला रासायनिक खत देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र २० ते ३० टक्के, स्फुरद १५ ते २५ टक्के व पालाश ५० ते ५५ टक्के पिकास उपलब्ध होतात.महात्मा फुले कृषी विद्यापीठानं उसाला पहारीच्या सहाय्याने खते देण्याची शिफारस केलेली आहे.
For sugarcane crop, the right choice of fertilizer, the right dosage, the right time, the right method of fertilizer is important. Mahtma Phule Agricultural University has recommended that sugarcane be given fertilizers with the help of pahar.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान