#Agrowon #AgrowonForFarmers
भरडधान्याचं उत्पादन वाढाव आणि लोकांच्या आहारातही भरडधान्याचा वापर वाढावा यासाठी अलीकडेच कोल्हापूरात उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग झाला. या प्रयोगांतर्गत कोल्हापूरातील १५ शेतकऱ्यांनी नाचणीचं खरीप पीक असूनही उन्हाळी हंगामात लागवड करुन चांगल उत्पादनही घेतल आहे.या शेतकऱ्यांपैकी पन्हाळा तालुक्यातील पिसात्रा गावचे मिलिंद पाटील हे प्रयोगशिल शेतकरी. त्यानी उन्हाळी नाचणी लागवड प्रयोगात यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहेत.
Recently, a successful experiment of summer Ragi cultivation was done in Kolhapur to increase the production of Millets and also to increase the use of millets in the diet of the people. Under this experiment, 15 farmers of Kolhapur have also planted in the summer season despite the kharif crop of Ragi. Milind Patil of Pisatra village in Panhala taluka is an experimental farmer. His efforts to succeed in the Ragi summer planting experiment are innovative for other farmers.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान