Tomato crop protection : अवकाळीमुळे टोमॅटोवर होणारा कीड-रोगाचा प्रादुर्भाव कसा रोखाल?|Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी रोपांची मर झाली आहे. काही ठिकाणी फुलगळीसोबतच करपा, भूरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकात पाणी साचून राहिल्याने झाडांच्या मुळ्यांची कार्यक्षमता कमी होऊन कीड, रोगांच्या प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पीक संरक्षण खर्च वाढून उत्पादन खर्चातही वाढ होऊ शकते. The unseasonal rains that have been lashing the state for the past few days have affected the tomato season. The accumulation of water in the fields has led to the death of saplings in many places. In some places, along with the flowerdrops, the outbreak of karpa disease is being seen. Due to the accumulation of water in the crop, the efficiency of the roots of the trees has decreased and the incidence of pests and diseases has increased. Therefore, the cost of crop protection can increase and the cost of production can also increase. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com