Tractor GPS Tracker: ट्रॅक्टर कोणत्याही कोपऱ्यात असो किती तास काम केलं, एका क्लिकवर कळणार | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers तुमचं ट्रॅक्टर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो त्यानं किती तास काम केलं? त्यात डिझेल किती आहे? आणि कोणत्या जागेवर ट्रॅक्टर उभा आहे? या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाइलवर घरी बसल्या पाहू शकतात. हो हे शक्य आहे. आता तुमची उत्सुकता फार वेळ ताणत नाही हे जीपीएस ट्रकर काय आहे? त्याचा वापर कसा करता येतो? त्याचा फायदा काय? त्याची किंमत किती? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हे डिव्हाईस करणाऱ्या कंपनीकडून समजून घेऊया. How many hours has your tractor worked anywhere in the world? How much diesel is in it? And where is the tractor standing? You can see all these things sitting at home on your mobile. Yes it is possible. Now what is this GPS trucker that won't pique your curiosity for long? How can it be used? What is its benefit? How much does it cost? Let's understand the answer to all these questions from the company that makes the device. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com