#Agrowon #AgrowonForFarmers
देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. यंदा देशातील उत्पादन घटलं. तर आयातही सरकारच्या उद्दीष्टापेक्षा कमी राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. परिणामी सध्या तुरीची विक्री कमी करताना दिसत आहेत. मग तुरीच्या दरवाढीची शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होईल का? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? देशातील तुरीचा पुरवठा आणि वापराचा ताळेबंद कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळेल.
.
Turmeric prices are currently on the rise in the country. This year the production in the country decreased. Imports will also be less than the government's target. Therefore, farmers are expecting price hike. As a result, the sales of Turi are currently seen to be decreasing. So will the farmers' expectations of the increase in the price of turi be fulfilled? What rate can Turi get this year? How can supply and consumption balance in the country? You will get this information from today's market trends.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #TurRate #TurMarket #turbajarbhav #TurArrival