Tur Market: सरकारच्या धोरणामुळे तूर आयात वाढतच जाणार? | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील तूर आणि उडिद उत्पादकांना चीड येईल, अशा घटना सध्या बाजारात घडत आहेत. सरकारने तूर आयातीसाठी मुक्त धोरण राबवलं. यामुळं तूर आयात वाढणार आहे. तसचं भारत सरकारचं धोरण शेतकऱ्यांना तूर उत्पादनासाठी प्रोत्साहन देणारं ठरतंय. पण प्रोत्साहन आपल्या देशातील शेतकऱ्यांना नाही, तर आफ्रिका आणि म्यानमारमधील शेतकऱ्यांना मिळतंय. मग सरकारचं नेमकं कोणतं धोरण देशातील शेतकऱ्यांना मारक ठरतंय? भारत सरकारच्या धोरणाचा आफ्रिका आणि म्यानमारमधील शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होतोय? या स्थितीत यंदा तुरीला काय भाव मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. The government also implemented an open policy for imports. Due to this, the import will increase. The policy of the Government of India is encouraging the farmers to produce tur. But the incentives are not given to the farmers of our country, but to the farmers of Africa and Myanmar. So which policy of the government is killing the farmers of the country? How exactly are Indian government's policies benefiting farmers in Africa and Myanmar? In this situation, what price can Turi get this year? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com