#Agrowon #AgrowonForFarmers
देशातील तूर उत्पादन यंदा घटलं. त्यामुळे तुरीचे दर सध्या तेजीत आहेत. पण सरकारही तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकार तुरीची साठेबाजी आणि नफेखोरी होऊन देणार नाही, असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केले. मग या स्थितीत तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? तुरीला यंदा काय भाव मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
.
Watch today's market bulletin to know the details.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान