#Agrowon #AgrowonForFarmers
देशात तूर आणि उडदाच्या दरात तेजी आहे. सरकार मात्र दर कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करतंय. स्टाॅकमधील माल बाजारात आणण्यासाठी सरकार व्यापारी आणि स्टाॅकिस्ट तसचं प्रक्रियादारांवर दबाव टाकतंय. तर विदेशात भारतीय आयातरांनी केलेल्या स्टाॅकचीही चाचपणी सुरु आहे. मग सरकारच्या एवढ्या प्रयत्नानंतर तूर आणि उडदाचे भाव काय आहेत? विदेशात खरचं भारतीय आयादारांनी स्टाॅक केला का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
There is a boom in the rates of tur and urad in the country. However, the government is making all efforts to reduce the rates. The government is putting pressure on traders and stockists alike to bring stocked goods to the market. The stocks made by Indian importers abroad are also being tested. So what are the prices of Tur and Urad after all this effort by the government? Did Indian importers really stock up abroad? You will get this information from this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान