Tur Market: तुरीच्या दरातील तेजी पुढील काळातही टिकेल का? | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers देशातील बाजारात तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. पण तरीही अपेक्षेप्रमाणे तूर बाजारात येत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बाजारातील तूर आवक सध्या गरजेपेक्षा कमी आहेच आहे. मग सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? तुरीच्या दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. The prices of turi in the market of the country are increasing. The government is making all efforts to reduce the rise in the price of turi. But still the government says that tur is not coming in the market as expected. The market income is currently less than the requirement. So what is the current price of Turi? Will the rise in the price of Turi last in the future? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com