Tur Market: तुरीचे दर कमी करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल | Agrowon| ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. सरकारने व्यापारी, स्टाॅकीस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांवर तुरीचे भाव कमी करण्यासाठी मोठा दबाव आणला. पण तुरीच्या दारतील तेजी वाढत आहे. त्यामुळं सरकारनं आता एक निर्णय घेऊन आयातदारांनी तूर बाजारात आणावी यासाठी दबाव आणला. मग सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला? याचा तुरीच्या दरावर दबाव येईल का? पुढील काळात तुरीचे दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. All the efforts of the government to reduce the price of turi are failing. The government put a lot of pressure on traders, stockists, processors and importers to bring down the price of turmeric. But the boom in Turi's door is increasing. Therefore, the government has now taken a decision and pressured the importers to bring tur in the market. So what decision did the government take? Will this put pressure on Turi rates? Will Turi rates rise in the near future? You will get this information from this video. आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com