#Agrowon #AgrowonForFarmers
देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये आवक वाढली. मात्र या तुरीला चांगला उठाव मिळत आहे. तसेच पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून आयात कमी होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळतील? सध्या नवी तूर काय दरानं विकली जातेय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.
.
Watch today's market bulletin to know the details.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान