#Agrowon #AgrowonForFarmers
राज्यातील काही ठिकाणी आता तूर काढणी सुरु झाली. त्यामुळं यंदातरी तुरीचं पीक फायदेशीर ठरेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय. मागील हंगामात सरकारच्या धोरणामुळं तुरीला हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी दर मिळाला होता. त्यामुळं शेतकरी पुरते अडचणीत आल्यानं यंदा तूर लागवड कमी केली. पण यंदाही सरकारनं मुक्त तूर आयातीचं धोरण कायम ठेवलं. मग यंदाही तुरीची माती होणार का? तुरीला यंदा काय दर मिळू शकतो? सरकार किती तूर आयात करु शकते? सोयाबीन आणि कापसाप्रमाणं शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केल्यास चांगला दर मिळेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
--
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS
► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान