#Agrowon #AgrowonForFarmers
देशात यंदा तूर, उडिदासह मूग आणि हरभराही भाव खाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तूर मागील तीन महिन्यांपासून तेजीवर स्वार आहे. तुरीमुळं हरभऱ्यालाही आधार मिळतोय. त्यामुळं काहीही करून तुरीचे दर कमी करण्याचा सरकारचा मनसुबा आहे. त्यासाठी सरकारनं आयातशुल्क काढलं, राज्यांकडून स्टाॅकची माहिती घेतली, तूर बाजारावर लक्ष ठेवण्यासाठी समितीही नेमली. आता व्यापारी, स्टाॅकिस्ट, आयातदार आणि मिलर्सना तंबी देऊन साठ्याची अचूक माहिती देण्याची सक्ती केली. चुकीची माहिती दिल्यास कारवाईचा इशाराही दिला. मग खरचं सरकारला तुरीचे भाव कमी करता येतील का? व्यापाऱ्यांकडे तुरीचा किती स्टाॅक आहे? तुरीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
--
Harbhara is also getting support due to turi. Therefore, the government is planning to reduce the price of Turi by doing anything. For this, the government levied import duty, took stock information from the states, appointed a committee to monitor the market. Now traders, stockists, importers and millers have been forced to provide accurate stock information by giving tambi. Action was also warned if wrong information was given. So can the government really reduce the price of pipe? How much stock of Turi does the trader have? How can Turi market survive?
--
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान