Tur Rate: Tur production may decrease this season | Agrowon

#Agrowon #AgrowonForFarmers राज्यातील शेतकऱ्यांच्या हाती आता चालू हंगामातील तूर येत आहे. पुढील महिनाभरात तुरीची आवक बाजारात वाढेल. सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला अनेक बाजारांमध्ये ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. पण या दराचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कारण सध्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही. मात्र या दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल का? देशातील तूर उत्पादन यंदा कसे राहील? तुरीची आयात किती होऊ शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळेल. -- आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या वेबसाइट - https://www.agrowon.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital --------------------------------------------------- ► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS ► Sales Enquiry: Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com