#Agrowon #AgrowonForFarmers
गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारनं खुल्या बाजारात गहू विक्री सुरु केली. सरकार २५ लाख टन गहू विकणार आहे. सरकारनं गव्हाची किंमतही कमी केली. त्यामुळं बाजारात गव्हाच्या दरात मोठी घसरण झाली. त्यातच पुढील महिन्यापासून रब्बीतील गहू बाजारात येईल. गहू पिकाला आतापासूनच काही ठिकाणी उन्हाचा फटका बसतोय. मग या परिस्थितीत यंदा गव्हाचा बाजार कसा राहील? सरकारनं गव्हाचे दर किती कमी केले? गव्हाचा हमीभावापेक्षा जास्त भाव मिळेल का? याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
The government will sell 2.5 lakh tonnes of wheat. The government also reduced the price of wheat. Due to this, the price of wheat in the market fell drastically. Rabi wheat will be available in the market from next month. The wheat crop is already affected by the heat in some places. So how will the wheat market be in this situation? How much did the government reduce the price of wheat? Will the price of wheat fetch more than the guaranteed price? We are going to review it in this video.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान