Importance Of Millets
Importance Of MilletsAgrowon

Importance Of Millets : आहारात भरडधान्ये का आहेत महत्वाची

सध्या फास्ट फूडचा जमाना असल्याने भरधान्याला महत्त्व दिले जात नाही.
Importance Of Millets
Importance Of MilletsAgrowon

भरडधान्यात भात, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, वरई, नाचणी या पिकांचा समावेश होतो.

Importance Of Millets
Importance Of MilletsAgrowon

मुख्य अन्नाच्या तुलनेत जास्त फायबर देणारे हे अन्न आहे.

Importance Of Millets
Importance Of MilletsAgrowon

भारतीयांचे प्रमुख अन्न म्हणून भरधान्ये ओळखली जात होती. परंतु काही वर्षांपासून त्यात घट होत आहे.

Importance Of Millets
Importance Of MilletsAgrowon

मुख्य अन्नाच्या तुलनेत भरडधान्यापासून अधिक पोषक तत्वे मिळतात.

Importance Of Millets
Importance Of MilletsAgrowon

आहारात भरडधान्यापासून बनविलेल्या पदार्थाचा समावेश वाढवण गरजेच आहे.

Importance Of Millets
Importance Of MilletsAgrowon

भरडधान्ये ही विविध पोषक घटकांचा समृद्ध स्त्रोत आहेत

Onion Transplanter
Onion TransplanterAgrowon

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com