Vegetable Rate : भाजीपाल्याची आवक स्थिर

Vegetable
VegetableAgrowon
Vegetable
VegetableAgrowon

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती.

Vegetable
VegetableAgrowon

आवक घटल्याने गाजर, काकडी, कोबीच्या दरांत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.

Vegetable
VegetableAgrowon

तर इतर बहुतांश भाजीपाल्याच्या आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर होते.

Vegetable
VegetableAgrowon

आवकेमध्ये परराज्यांतील कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू

येथून २ टेम्पो शेवगा, इंदूर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे ६ ट्रक आवक झाली होती.

Vegetable
VegetableAgrowon

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती, टोमॅटो सुमारे १० हजार क्रेट्‌स, फ्लॉवरसह

Vegetable
VegetableAgrowon

तांबडा भोपळा, हिरवी आणि ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, मटार १०० गोणी, भेंडी

Vegetable
VegetableAgrowon

आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, कांदा सुमारे ७० ट्रक, आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ५० ट्रक आवक झाली होती.

cta image
cta imageAgrowon

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com