Jaykwadi Dam
Jaykwadi DamAgrowon

Jayakwadi Dam : जायकवाडीचे धरणाचे दरवाजे उघडले!

मराठवाड्यातील सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प (Jayakwadi Dam) तुडुंब आहे.

मराठवाड्यातील सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प (Jayakwadi Dam) तुडुंब आहे.

गुरुवारी (ता. २१) या प्रकल्पाच्या सर्व २७ दरवाजांतून गोदावरी नदीपात्रात (Godavari River) ८४,८८८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तुडुंब असलेल्या जायकवाडी प्रकल्पात १ जूनपासून २४३.३० टीएमसी पाण्याची आवक झाली.

यापैकी १८७.४१ टीएमसी पाणी गोदावरीच्या नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

त्याचवेळी प्रकल्पाच्या १० ते २७ क्रमांकाच्या १८ दरवाजांमधून ७५ हजार ४५६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या नदीपात्रात सुरू होता.

हे सर्व १८ दरवाजे जवळपास ४ फुटांनी उघडलेले होते.

cta image
cta image

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com