Pm Kisan Instalment : पीएम किसानचा हप्ता मिळणार पोस्ट ऑफिसमधून

Team Agrowon

 प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात दोन हजार रुपयांप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये अनुदान देण्यात येते.

Pm Kisan Instalment | Agrowon

या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे.

Pm Kisan Instalment | Agrowon

यासाठी पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Pm Kisan Instalment | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील ३७ हजार ८८० लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता जमा होणार नाही.

Pm Kisan Instalment | Agrowon

यासाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

Pm Kisan Instalment | Agrowon

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतर्फे गावात येऊन ही सेवा देण्यात येणार आहे.

Pm Kisan Instalment | Agrowon

यासोबतच ज्यांची खाते उघडलेली नाहीत, त्यांची खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते बँक खाते आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल.

Pm Kisan Instalment | Agrowon
Sahitya Samelan | Agrowon