Shankar PatAgrowon
वेब स्टोरीज
Shankar Pat : शंभर वर्षांपासून गावात चालते शंकरपटाची परंपरा

Shankar PatAgrowon
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक जुना म्हणजे एका शतकाची परंपरा असलेला कोरपना तालुक्यातील नारंडा येथील शंकरपट १३ते १५ जानेवारी असा तीन दिवस आयोजित करण्यात आलेला होता.

Shankar PatAgrowon
कोरोना संकटाचा काळ वगळता जवळपास १०० वर्षापासून हा पट मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सातत्याने आयोजित करण्यात येत आहे.

Shankar PatAgrowon
यावर्षी तर या शंकरपटाला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला.

Shankar PatAgrowon
२७० पेक्षा अधिक बैलजोड्यांनी शर्यतीत भाग घेतला.

Shankar PatAgrowon
बैलजोडी दाणेने न जाता भरकटली तर बैलांना आणि धुरकऱ्याला इजाही होऊ शकते.

Shankar PatAgrowon
पट बघणाऱ्याला सुद्धा सांभाळून राहावे लागते. म्हणून मोठा बंदोबस्त इथे लावलेला असतो.

Animal Care Agrowon