पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन आता २४ तास घेता येणार

Team Agrowon

कार्तिक शुद्ध एकादशी सोहळा चार नोव्हेंबरला होणार असून, या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे आठ ते दहा लाख वारकरी येतात.

Vitthal-Rukmini's darshan | Agrowon

रकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, मंदिर प्रशासनाकडून २८ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात आले आहे.

Vitthal-Rukmini's darshan | Agrowon

विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू केल्याने आता दररोज सुमारे ३५ ते ४० हजार वारकऱ्यांना पददर्शन, तर सुमारे ४० ते ४५ हजार वारकऱ्यांना मुखदर्शन मिळणार आहे.

Vitthal-Rukmini's darshan | Agrowon

कार्तिकी यात्रा कालावधीत २४ तास दर्शन सुरू केल्याने भाविकांना कमी अवधीत दर्शन होणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले.

Vitthal-Rukmini's darshan | Agrowon

आलेल्या वारकऱ्यांना श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व तत्पर होण्यासाठी शुक्रवारपासून (ता. २८) २४ तास दर्शन सुरू ठेवण्यात आले.

Vitthal-Rukmini's darshan | Agrowon

या कालावधीत श्रींची नित्यपूजा, महानैवेद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरू राहतील.

Vitthal-Rukmini's darshan | Agrowon

शुक्रवारी सकाळी देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला.

Vitthal-Rukmini's darshan | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon