What is starter, grower and finisher in poultry? | Agrowon

स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर म्हणजे काय?

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जानेवारी 2022

कोंबडीच्या वयानुसार त्यांच्या खाद्यात बदल करावा लागतो. कोंबड्यांना दिलं जाणारे खाद्य हे सकस आणि पौष्टिक असावे. खाद्याची साठवणूक आणि हाताळणी योग्यरित्या केल्यानं त्याची कार्यक्षमता टिकून राहते.

कोंबडीच्या वयानुसार त्यांच्या खाद्यात बदल करावा लागतो. कोंबड्यांना दिलं जाणारे खाद्य हे सकस आणि पौष्टिक असावे. खाद्याची साठवणूक आणि हाताळणी योग्यरित्या केल्यानं त्याची कार्यक्षमता टिकून राहते.

स्टार्टर फीड -

स्टार्टर फीड हे प्रथिनांनी समृद्ध असं खाद्य आहे. जे पिल्लांच्या आहारातील प्रथिनयुक्त गरजा भरून काढण्यासाठी बनविले आहे. पिल्लांना सुरुवातीचे 6 आठवडे स्टार्टर फीड दिल जातं. यात चांगल्या प्रतीची प्रथिने म्हणजे जवळपास २०-२४ % असल्याने पिल्लांची सुरुवातीची वाढ जोमाने होण्यास मदत होते. परंतु कोंबडीच्या पिल्लांना ६ आठवडे पूर्ण झाल्यानंतर स्टार्टर फीड देणं बंद करावं नाहीतर अति प्रमाणातील प्रथिने कोंबड्यांच्या यकृताला हानी पोहोचवू शकतात.

ग्रोवर फीड -

कोंबड्यांना ६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आता कोंबडीचे मांस उत्पादन वाढविण्यासाठी ग्रोवर फीडचा वापरला जातो.  ६ ते २० आठवडे या वयोगटात कोंबडीची आहारातील गरज पिल्लापेक्षा खूप वेगळी असते. ग्रोवर फीड मध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी म्हणजे 16-18% च्या दरम्यान असते. ग्रोवरमुळे कोंबड्यांचे अतिरिक्त वजन न वाढता योग्य शारीरिक वाढ होते. जेव्हा कोंबडी अंडी द्यायला सुरुवात करते तेव्हा ती लेयर फीड दिल पाहिजे.

लेयर फीड

कोंबड्यांनी अंडी द्यायला सुरुवात केल्यावर त्यांना लेअर फीड म्हणजेच फिनिशर द्यावे. अंडी देणाऱ्या कोंबड्यांना उच्च प्रतीची प्रथिने आणि अधिक उर्जेचा पुरवठा खाद्यातून करावा लागतो. लेयर फीड मध्ये १६-१८ टक्केच प्रथिने असतात. मात्र याव्यतिरिक्त लेयर फीडमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश असतो.  

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...