Rural Family: कष्टातही सुखाचा एकही क्षण न सोडणारे गावातली कुटुंब

Team Agrowon

Rural Family

शेतात सहकुटुंब काम करणारे कुटुंब तेही इतक्या आनंदाने आता ग्रामीण भागात दिसत नाहीत. एका शेतकरी कुटुंबातील असाच आनंद क्षण टिपला आहे फोटोग्राफर शरद पाटील यांनी. तुम्ही पाहून आनंदी व्हाल.

Village Story | Sharad Patil

Rural Childhood

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा! असं आपल्या लहानपणाच्या आठवणीबद्दल रुंजी घालणारा विचार जगताना या फोटो दोन बालक दिसत आहेत. त्यांच्या निखळ आनंदाला कुठलीही सीमा दिसत नाही.

Village Story | Sharad Patil

Relation With Grandfather

गावाच्या नदीच्या पाण्यात बागडणारे बालपण किती सुखद असते? त्याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे? घेतला असेल तर या फोटोची किंमत तुम्ही अचूक ओळखली असणार.

Village Story | Sharad Patil

Pandharpur wari With Warkari

विठ्ठल नावाचा जयघोष आणि पंढरपुरच्या दिशेने ग्रामीण भागातील निघालेले वारकरी हे चित्र फारच उत्साहदायी असते. या उत्साहात चिंब झालेली वारकरी मंडळी.

Village Story | Sharad Patil

Bailpola Festive

ग्रामीण भागात पोळा हा सण शेतकऱ्यांचा मोठा सण असतो. सर्जा-राज्याला सजवून त्यांची पूजा केली जाते. अशाच एका पोळ्याची आठवण या फोटोत टिपली आहे.

Village Story | Sharad Patil

Little Things

आजोबा आणि नातू यांच्या नात्याची गोडी न्यारीच असते. कधी न संपणारे कौतुक असतं ते आजोबाला. अशाच एका कौतुकाचा क्षण टिपला आहे या फोटोत.

Village Story | Sharad Patil
Livestock | Agrowon