Pearl Millet Sowing : बाजरीची पेरणी रखडली

Team Agrowon

मागील काही दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी टाळली आहे.

Pearl Millet Sowing | Agrowon

अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर पेरणीचे नियोजन केले. परंतु डिसेंबरच्या अखेरीस थंडी वाढली.

Pearl Millet Sowing | Agrowon

बुधवारी (ता.४) ढगाळ व थंड वातावरण दिवसभर होते. सकाळपासून थंड वारे होते. यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी टाळली आहे.

Pearl Millet Sowing | Agrowon

अनेक कंपन्यांनी आपले बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

Pearl Millet Sowing | Agrowon

सुमारे सात ते साडेसात हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे.

Pearl Millet Sowing | Agrowon

बाजरीचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन अनेक शेतकरी खानदेशात साध्य करतात. जळगाव, चोपडा, रावेर भागांत ठिबकच्या मदतीने बाजरीचे सिंचन अनेक शेतकरी करतात

Pearl Millet Sowing | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gluten Free Rice | Agrowon