Peru Ropvatika : तैवान पिंक पेरू रोपांना मागणी

Team Agrowon

कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनामध्ये अथर्व नर्सरी पुणे यांच्याकडून आंबा, सिताफळ व पेरू या फळांची रोपे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवलेली आहेत.

Peru | Agrowon

शेतकऱ्यांकडून पेरूच्या तैवान पिंक जातीच्या रोपांना मागणी चांगली असते.

Peru | Agrowon

यावेळेस आदर्श बावडकर यांनी सांगितले रोपाची किंमत शंभर रुपये आहे,

Peru | Agrowon

तैवान पिंक पेरूच्या झाडांना वर्षातून दोन वेळा मोहर येतो

Peru | Agrowon

व बाराही महिने फळे लागतात फळे मोठी असते.

Peru | Agrowon

आतून गुलाबी रंगाचे असतो.

Peru | Agrowon
Drone | Agrowon