Farmer Protest : राज्यभर स्वाभिमानीच्या चक्काजामला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Team Agrowon

वणी, जि.नाशिक: येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिर्डी-सुरत हायवे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात रोखला.

Farmer Protest | Agrowon

या प्रसंगी शेतकरीकृती समितीचे अध्यक्ष प्रशांत कड , गंगाधर निखाडे , संतोष रेहरे , विलास भवर , संदीप उफाडे आदी शेतकरी नेते उपस्थित होते.

Farmer Protest | Agrowon

या प्रसंगी सर्व शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या , द्राक्षाच्या व जिल्हा बँकेच्या नोटिसांच्या माळा घातल्या होत्या.

Farmer Protest | Agrowon

तसेच शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे, द्राक्षे फेकले.

Farmer Protest | Agrowon

पुणे शहरातील बालेवाडी बाणेर मध्ये बालेवाडी फाटा येथे चक्काजाम करण्यात आला. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ आर पी, महावितरण शेतकऱ्यांचे वीज कट करू नये.

Farmer Protest | Agrowon

तो प्रशासनाने लक्ष घालून पूर्ववत करावा .अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली. व यासाठी आंदोलन करण्यात आले.

Farmer Protest | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chat gpt | Agrowon