Agrowon Exhibition : 'अॅग्रोवन' कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

सुदर्शन सुतार ​

व्हर्टिकल फार्मिंगची माहितीही शेतकऱयांसाठी औत्सुक्याची ठरली आहे.

Agrowon Exhibition | Agrowon

अनेक शेतकरी कुटुंबासह प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. आपल्याला हवी ती माहिती घेत होते.

Agrowon Exhibition | Agrowon

शेतीतल्या अॅाटोमेशन तंत्राविषयीही शेतकरी आवर्जून माहिती घेत होते.

Agrowon Exhibition | Agrowon

कृषी प्रदर्शनात कृषी निविष्ठांची माहिती घेताना शेतकरी

Agrowon Exhibition | Agrowon

शेतीतल्या अॅाटोमेशन तंत्राविषयीही शेतकरी आवर्जून माहिती घेत होते.

Agrowon Exhibition | Agrowon

ड्रोनद्वारे फवारणी यंत्र हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले आहे.

Agrowon Exhibition | Agrowon

धान्य प्रतवारीच्या यंत्राची माहिती घेताना शेतकरी.

Agrowon Exhibition | Agrowon

कृषी प्रदर्शनात कृषी निविष्ठांची माहिती घेताना शेतकरी

Agrowon Exhibition | Agrowon
Raosaheb Danve | Agrowon