Mango Fruit Fall : आंबा-काजूची का होतेय फळगळती?

Team Agrowon

गेल्या काही दिवसांमध्ये तापमान कमालीचे वाढले आहे.

Fruit Fall | Agrowon

त्यामुळे त्याचा आंबा-काजू पिकावर परिणाम झाला असून फळ भाजण्यासह फळगळतीचे प्रमाण वाढले आहे.

Fruit Fall | Agrowon

तापमानामुळे आंबा बागांमध्ये फळगळती आणि आंबा फळ भाजण्याचे प्रमाण अधिक आहे.

Fruit Fall | Agrowon

तापमान वाढीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे चटके आंबा-काजू बागायतदारांना सहन करावे लागत आहेत.

Fruit Fall | Agrowon

त्याचा प्रतिकूल परिणाम कोकणातील आंबा, काजू पिकावर होत आहे.

Fruit Fall | Agrowon

अनेक बागांमधील झाडांवर अर्धवट भाजलेल्या स्थितीत तयार फळे दिसत आहेत.

Fruit Fall | Agrowon

आंबा टिकविण्यासाठी बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.

Fruit Fall | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Dairy | Agrowon