Grape Export : राज्यातील द्राक्ष निर्यातीचे चित्र काय आहे?

Team Agrowon

येत्या काळात द्राक्ष निर्यातीस गती येईल. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे आले असल्याने निर्यातही वाढेल.

Grape Export | Agrowon

सध्या जिल्ह्यातून आखाती देशात २० कंटेनर म्हणजे ३१६ टन इतकी द्राक्षाची निर्यात झाली आहे.

Grape Export | Agrowon

राज्यातून ६८४ टन इतक्या द्राक्षाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून जानेवारीच्या अखेरपासून युरोप देशात द्राक्षाची निर्यात सुरू होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Grape Export | Agrowon

यंदा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी, द्राक्षाची निर्यातीला विलंब झाला आहे.

Grape Export | Agrowon

राज्यातील ४० हजार ९४५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

Grape Export | Agrowon

जिल्‍ह्यातून यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी अधिक होण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

Grape Export | Agrowon
Onion Transplanter | Agrowon