Cashew Rate : काजू बीच्या दरात का होतेय घसरण?

Team Agrowon

सिंधुदुर्गमध्ये काजू बीच्या दरात आता प्रतिकिलो ५ रुपयांनी घसरण झाली आहे.

Cashew Rate | Agrowon

सततच्या दर घसरणीमुळे काजू बागायतदार हतबल झाले आहेत.

Cashew Rate | Agrowon

सुरुवातीला बांदा (ता. सांवतवाडी) काजू बीचा दर प्रतिकिलो १२० होता.

Cashew Rate | Agrowon

परंतु हंगाम सुरू होऊन दोन ते तीन आठवडे झाले तरी अपेक्षित काजू बी बाजारपेठेत आली नाही.

Cashew Rate | Agrowon

गेल्या आठवड्यातदेखील काजू बी आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात आली.

Cashew Rate | Agrowon

त्यामुळे आणखी पाच रुपयांनी दर घसरला.

Cashew Rate | Agrowon

तेवढ्यावरच न थांबता या आठवड्यातदेखील ५ रुपयांनी दर घसरल्यामुळे सध्या व्यापारी ११५ रुपयांनी काजू बी खरेदी करीत आहेत.

Cashew Rate | Agrowon
Hailstorm | Agrowon