Soybean Market Rate : सोयाबीन दर वाढतील का?

Team Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचे दर ३५ टक्क्यांनी कमी झाल्यानंतर देशात आयातीचा लोंढा आला.

Soybean Market | Agrowon

देशात सोयातेलाचे साठे पडून आहेत. त्यामुळं चालू हंगामात सोयाबीन गाळपातून मिळणाऱ्या सोयातेलाला उठाव मिळत नाही.

Soybean Market | Agrowon

सोयातेलसह खाद्यतेलाच्या आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी शेतकरी आणि उद्योग करत आहेत.

Soybean Market | Agrowon

पण केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

Soybean Market | Agrowon

देशात ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची आवक सुरु झाल्यानंतर नोव्हेंबरपासून सोयातेलाचे दर दबावात येत गेले.

Soybean Market | Agrowon

इंडोनेशियानं पामतेल तसचं रशिया आणि युक्रेननं सूर्यफूल तेल निर्यात वाढवल्याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव होता.

Soybean Market | Agrowon

सोयातेलाचे दर आता ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाले.

Soybean Market | Agrowon

त्यातच सरकारनं आयातशुल्क आधीच कमी केल्यानं देशात खाद्यतेल आयातीचा लोंढाच आला.

Soybean Market | Agrowon
Maize Rate | Agrowon