Cotton Rate: आजचे कापूस बाजारभाव

राज्यातील बाजारात कापूसाची आवक घटली
Cotton Rate Today 4 Jan
Cotton Rate Today 4 JanAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज कापसाची आवक (Cotton Arrival) घटली होती. तर सरासरी दरपातळी (Cotton Rate) कायम होती. आज राळेगाव बाजारात कापसाची सर्वाधिक आवक झाली होती. तर मानवत बाजारात सर्वाधिक दर (Cotton Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील कापसाची आवक आणि दर (Cotton Market) पुढीलप्रमाणे...

Cotton Rate Today 4 Jan
Cotton Rate Today 4 Jan

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com