
Kanda Bajarbhav : राज्यातील बाजारात कांदा आवकेचा दबाव अद्यापही कायम आहे. आज सोलापूर बाजारात कांद्याची सर्वाधिक ७६ हजार १२५ क्विंटल आवक झाली होती. तर सर्वाधिक १६०० रुपयांचा भाव सोलापूर बाजारातच मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.