Soybean Rate : आज, २० जानेवारीला सोयाबीनचे दर किती कमी झाले?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक मर्यादीत होत आहे. तर आज काही बाजारांमध्ये सोयाबीन दर काहीसे नरमले होते.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक (Soybean Market) मर्यादीत आहे. आज हिंगणघाट बाजारात सोयाबीनची सर्वाधिक ५ हजार ८८८ क्विंटल आवक (Soybean Rate) झाली. तर वाशीम बाजारात सर्वाधिक ५ हजार ८८० रुपये दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर (Soyabean Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com