Tur rate: तुरीला आज, ६ मार्चला कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला सर्वाधिक भाव? कुठे झाली सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारात तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे
Tur Rate
Tur RateAgrowon

Soybean Bajarbhav : राज्यातील बाजारात सोयाबीन आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे. आज लातूर बाजारात तुरीची १ हजार ६५७ क्विंटल आवक झाली होती. तर तुळजापूर बाजारात सर्वाधिक ८ हजार ४०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Tur Bajarbhav Today
Tur Bajarbhav Today

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com