Mango GI: 'जीआय' नोंदणीत हापूस आंब्याचा नंबर दुसरा

Team Agrowon

भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळालेल्या उत्पादनांत नोंदणी करण्यात डाळींब पहिल्या क्रमांकावर आहे.

Alphonso Mango | Agrowon

तर डाळिंब पीक पहिल्या तर द्राक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Alphonso Mango | Agrowon

आतापर्यंत कोकणातील १ हजार ६२५ बागायतदार आणि प्रक्रियाधारकांनी हापूस आंब्यासाठी नोंदणी केली आहे.

Alphonso Mango | Agrowon

कोकण हापूस आंबा उत्पादक संस्थेने ८६६ आंबा बागायतदार आणि १२७ प्रक्रियाधारकांची नोंदणी केली.

Alphonso Mango | Agrowon

हापूस आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात असून दर चांगला मिळावा, यासाठी बागायतदारही ‘जीआय’कडे वळत आहेत.

Alphonso Mango | Agrowon

देशात जीआय मिळालेली ४२० उत्पादने आहेत.

Alphonso Mango | Agrowon

यामध्ये महाराष्ट्रातील ३३ उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले असून यात २५ कृषी उत्पादनांचा समावेश आहे.

Alphonso Mango | Agrowon
Agriculture Mechanization | Agrowon